जळगावच्या पाण्याचं वैशिष्ट्य वेगळंच

जळगाव जिल्ह्याला तसेच जळगावच्या व्यापार-उद्योग-व्यवसाय संदर्भात फार जुना इतिहास आहे. येथील व्यवहारिक आणी नीतिमूल्ये याची वैशिष्ट्ये सातासमुद्रापलिकडे सुद्धा नोंदविल्या गेली आहेत. अशाच पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे “कल्पनिती” प्रदर्शन होय. सौ.कल्पना शाह व सौ.नीता जैन यांनी मिळून 2012 साली “कल्पनिती” या प्रदर्शनीला सुरुवात केली. महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही व्यावसायिक चळवळ.. यामध्ये सुमारे 24हून अधिक प्रदर्शनी आतापर्यंत आयोजित […]